Washing Machine

Washing Machine ची काळजी कशी घ्यावी?

How to take care of a washing machine

Washing machine चा आवाज, पाणी न निघणे किंवा कपडे पूर्ण स्वच्छ न होणे या समस्या अनेकदा वापरातील छोट्या चुकांमुळे वाढतात.

काळजीचे मुद्दे

  • मशीन समतल जमिनीवर ठेवा.
  • जास्त कपडे एकाच वेळी भरू नका.
  • Pocket मधील नाणी, की आणि पिन काढा.
  • Inlet filter वेळोवेळी स्वच्छ करा.
  • Front load मशीनचा दरवाजा वापरानंतर थोडा उघडा ठेवा.

Back to all blogs

Need Appliance Repair or Service?

Call or message Avinash for service information, home service or a visit to the shop.

9552395501

Chat on WhatsApp