AC

AC ची Cooling कमी झाली तर काय करावे?

What to do when AC cooling becomes weak

उन्हाळ्यात AC ची cooling कमी झाली की घर किंवा दुकान दोन्ही अस्वस्थ होतात. बऱ्याच वेळा ही समस्या मोठी दुरुस्ती नसते. काही सोप्या तपासण्या आधी करता येतात.

घरच्या स्तरावर काय पाहता येते

  • Indoor unit चा filter धुळीने भरला आहे का ते तपासा.
  • खोलीचे दरवाजे-खिडक्या उघड्या तर नाहीत ना ते बघा.
  • Remote सेटिंग पुरेशी नसते, machine सुद्धा तपासा.
  • Outdoor unit भोवती अडथळा तर नाही ना ते पहा.

technician कडून काय तपासले जाते

Filter साफ केल्यानंतरही cooling कमी असेल तर gas pressure, coil, fan motor किंवा PCB तपासणे गरजेचे असते. Gas स्वतः भरू नका.

Home service आवश्यक असल्यास WhatsApp वर तपशील पाठवा.

Back to all blogs

Need Appliance Repair or Service?

Call or message Avinash for service information, home service or a visit to the shop.

9552395501

Chat on WhatsApp