RO

RO Filter वेळेवर बदलणे का आवश्यक आहे?

Why RO filters should be changed on time

RO / water purifier मधील filter आणि membrane ठराविक वापरानंतर अकार्यक्षम होतात.

वेळेवर बदलण्याचे फायदे

  • पाण्याची चव आणि प्रवाह व्यवस्थित राहतो
  • Pump आणि membrane वर अतिरिक्त ताण कमी होतो
  • Leakage किंवा कमी आउटपुट लवकर दिसतात

RO service साठी Home Service हवी असल्यास WhatsApp वर पत्ता कळवा.

Back to all blogs

Need Appliance Repair or Service?

Call or message Avinash for service information, home service or a visit to the shop.

9552395501

Chat on WhatsApp