Home Appliances

Home Appliances ची नियमित servicing का करावी?

Why regular servicing of home appliances matters

घरगुती उपकरणे बरेच वर्षे चालतात, पण धूळ, पाणी, voltage आणि रोजचा वापर हळूहळू परिणाम करतात.

कोणती उपकरणे प्राधान्याने तपासावीत

  • AC — हंगाम सुरू होण्यापूर्वी
  • Refrigerator — cooling किंवा आवाज बदल दिसला की लवकर
  • Washing machine — filter आणि drain
  • RO — filter बदलण्याची वेळ
  • Geyser — पावसाळा आणि हिवाळा सुरू होण्यापूर्वी

घरपोच सेवा आवश्यक असल्यास WhatsApp वर वेळ आणि पत्ता कळवा.

Back to all blogs

Need Appliance Repair or Service?

Call or message Avinash for service information, home service or a visit to the shop.

9552395501

Chat on WhatsApp