Geyser
Geyser वापरताना कोणती काळजी घ्यावी?
Safety tips while using a geyser
Geyser रोजच्या न्हाणीसाठी सोयीचा आहे, पण चुकीची wiring किंवा leakage दुर्लक्षित राहिल्यास धोका होऊ शकतो.
सुरक्षित वापरासाठी
- MCB / proper earthing आहे का ते सुनिश्चित करा.
- पाणी गळत असल्यास वापर थांबवा.
- असामान्य आवाज किंवा burning smell याकडे लक्ष द्या.
- लांब मुक्कामी जाताना geyser बंद ठेवा.